STORYMIRROR

Rajesh Sabale

Romance

3  

Rajesh Sabale

Romance

स्वप्नातली हवा

स्वप्नातली हवा

1 min
13.6K


तू ही नवी अन मी ही नवा, हा पुनवेचा चांदवा

तुला पाहुनी गं, नभात हसलाचंद्रही नवा नवा

ही स्वप्नातली हवा,

ही स्वप्नातली हवा 

 जे जे हवे ते न मिळे, का हे जगच खुळे

रान मिळे मगचं जुळे, का हे गवत खुळे

या गवताच्या शिखरावरुनी, वाहे गार हवा

ही स्वप्नातली हवा. 

 गीत नवे हे सुर नवे, सारे मला हवे

तुझ्या सवे हे गीत नवे गावे हवे

या गीताचा सूर लागता तळी नवा नवा

ही स्वप्नातली हवा 

 प्रेम मिळे मग साथ जुळे, का हे विकत मिळे

तुझ्या मनातील भाव सारे, मजला कधी कळे

या प्रेमाची तुला पुसावी नवलाईची हवा

ही स्वप्नातली हवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance