स्वप्न मनातले
स्वप्न मनातले
स्वप्न एकच होते
मनात मी जपले ।
मोठा होऊ दे
मग संगील आपले ।
मोठा झालो आणि
तेवढाच खोटा झालो ।
विसरलो आता सारे
माणसात मी आलो ।
खरे खोटे सारे कळले
स्वप्न होते तेही जळले ।
घेऊन राख फिरतो आता
आचार विचार मळले ।
स्वप्न एकच होते
मनात मी जपले ।
मोठा होऊ दे
मग संगील आपले ।
मोठा झालो आणि
तेवढाच खोटा झालो ।
विसरलो आता सारे
माणसात मी आलो ।
खरे खोटे सारे कळले
स्वप्न होते तेही जळले ।
घेऊन राख फिरतो आता
आचार विचार मळले ।