दुरावा
दुरावा
धरून रुसवा बसली
काय गुन्हा झाला ।
मागे वळून हसली
गोडवा पुन्हा आला ।
कळेना मन तुझे मज
सांग राग कसा आला ।
फिरून लागली हसाया
गोंधळ माझा झाला ।
असू दे असेच हास्य
चेहरा खुलून आला ।
मीही लागलो हसाया
दुरावा जवळ झाला ।
धरून रुसवा बसली
काय गुन्हा झाला ।
मागे वळून हसली
गोडवा पुन्हा आला ।
कळेना मन तुझे मज
सांग राग कसा आला ।
फिरून लागली हसाया
गोंधळ माझा झाला ।
असू दे असेच हास्य
चेहरा खुलून आला ।
मीही लागलो हसाया
दुरावा जवळ झाला ।