जीवन अर्थ
जीवन अर्थ
जीवनाचा अर्थ
त्यातही स्वार्थ ।
हसतो जगतो
तोच भावार्थ ।
लोभ मोह माया
सारेच निरर्थ ।
करुनिया पाप
घ्यायचे ते तीर्थ ।
कोण ऐकतो
ती हाक आर्त ।
इमानाने जगणे
त्यातच चरितार्थ ।
जीवनाचा अर्थ
त्यातही स्वार्थ ।
हसतो जगतो
तोच भावार्थ ।
लोभ मोह माया
सारेच निरर्थ ।
करुनिया पाप
घ्यायचे ते तीर्थ ।
कोण ऐकतो
ती हाक आर्त ।
इमानाने जगणे
त्यातच चरितार्थ ।