जीवन अनमोल
जीवन अनमोल
आयुष्याचा नको विचार
मस्तीत मस्त जगायचे ।
जीवन हे आहे अनमोल
दुःखातही थोडे हसायचे ।
विचारतो कोण आसवांना
त्यांनी फक्त गळायचे ।
पुसून आम्ही पुढे चालू
असू दे खोटे पण हसायचे ।
आयुष्याचा नको विचार
मस्तीत मस्त जगायचे ।
जीवन हे आहे अनमोल
दुःखातही थोडे हसायचे ।
विचारतो कोण आसवांना
त्यांनी फक्त गळायचे ।
पुसून आम्ही पुढे चालू
असू दे खोटे पण हसायचे ।