Bharthi Tidke

Classics Others

3  

Bharthi Tidke

Classics Others

स्वागत करूया गणरायाचे

स्वागत करूया गणरायाचे

1 min
428


दुखहर्ता सुखकर्ता

गणपती बाप्पा माझे छान

विघ्नहर्त्याला नमन

स्वागत करूया गणरायाचे महान


बाप्पा मोरयाला

सुरेख नैवेद्याचा मान

वक्रतुंड त्रिनयना

दुःख हरेल छान


मोदकाचा प्रसाद रोज

गणपती रायाला

आनंदी वातावरण राहील

सांज सकाळच्या प्रहरीला


शेंदूर लाल चढवून

करूया पूजा गोडीची

विनायक सिद्धी विधाता

पाहुनिया जोडी दुर्वाची


बुद्धीची तू देवता

शमीपत्र वाहिले

शंकर-पार्वतीच्या बाळा

प्रसन्नचित्त पाहिले


Rate this content
Log in