आले रे आले गणपती आले ऊंदरावरती बैसोनी आले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया आले रे आले गणपती आले ऊंदरावरती बैसोनी आले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया
भूक लागता धावत येई, मागतो मोदक लाडू भूक लागता धावत येई, मागतो मोदक लाडू