STORYMIRROR

Hemant Patil

Fantasy

3  

Hemant Patil

Fantasy

सूर छेड

सूर छेड

1 min
490

सूर तूझे बोल मधूर स्वर

छेड तार ,झनक झनक बाजे

डमरू तबला ठेका

स्वर ही मधूर मंजूळ

कोकिळ ही तूझ्या मंजूळ स्वरानी

तीही साद घाले कूहू ..कूहू

पवन ही धुंद होवूनी

तोही दाद देवूनी सू...सूवह...

तूझे केस भूरू भूरू पलू आकाशी उडे !

गगनात तूझे स्वर फूलले

तुझ्या मधूर आवाजानी

पावसाचे टपोरे थेंब तूझ्या

चेहरयावरी टपोरे थेंब रूळले

लाजूनी तूझ्या चेहरयावर

रोमांच शहारले......!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy