STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सुट्टी...!

सुट्टी...!

1 min
249

सुट्टी...!


बुट्टी मारणे बिरणे

काही भानगड नाही

सुट्टीत आता

कोण आम्हाला विचारत नाही...!

मनसोक्त पाण्यात 

मस्त डुंबायच

हवं ते सार सार

आता सुट्टीत करायचं...!

बालपण आमचं

फार फार मोलाचं

दोस्ती साठीचं सार

ते खर्ची घालायचं.....!

आनंदात आनंद

मजेत लुटायचं

एक एक आठवणी

मनात साठवायचं....!


©प्रशांत शिंदे,कोल्हापूर

prashants9606@gmail. com

8007740679


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational