सुट्टी
सुट्टी
सुट्टी
परीक्षा झाली माझी आता
लागली आहे मला सुट्टी
यादी करतो खेळाची मी
त्याच्याशीच फक्त गट्टी
किशोर झोटे,
औरंगाबाद
सुट्टी
परीक्षा झाली माझी आता
लागली आहे मला सुट्टी
यादी करतो खेळाची मी
त्याच्याशीच फक्त गट्टी
किशोर झोटे,
औरंगाबाद