STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

सुटत जाते...

सुटत जाते...

1 min
336

सुटत जाते काही वेळा समाजभान, 

त्यामुळे घडते अवचित वाजत नाही मंगलगान... 

सुटत जाते काही वेळा मनाचा ताेल, 

किती बाळगावी शांतता,करत नाही कामाचे माेल... 

सुटत जाते आपल्या सहकार्याचा हात, 

कसा काय माणूससुध्दा रंग बदलून टाकताे कात... 

सुटत जातो हळूहळू प्रश्नांचा गुंता, 

करताे आता प्रयत्न दिव्याला दिवा पेटवता... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational