STORYMIRROR

Ankita Kulkarni

Abstract

4  

Ankita Kulkarni

Abstract

सुंदर फुल गुलाबाचे

सुंदर फुल गुलाबाचे

1 min
939

एकदा एका झाडावर छान

गुलाबाचे फूल उमललेले दिसले।


ते नटखट मला हळूच 

म्हणाले की असं काहीतरी कर।


की ज्याने मला फुलल्याचा गर्व होईल

मी त्याला हळूच झाडावरून काढले।


आणि देवाच्या चरणावर जाऊन, वाहिले, तर ते लबाड माझ्याकडे बघून,

गालातल्या गालात हसत राहिले।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract