Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankita Kulkarni

Others

3  

Ankita Kulkarni

Others

वृक्षारोपण

वृक्षारोपण

1 min
184


प्रत्येकाने एक झाड लावूया l

निसर्ग हिरवा गार करूया l


पान,फुले ,फळांनी बहरू या l

मधुर फळे मनसोक्त खाऊया l

 फुले देवाला अर्पण करूया l

पक्ष्यांचा किलबिलाट पाहूया l

प्रत्येकाने एक झाड लावूया l

निसर्ग हिरवागार करूया l


पक्षांना स्वच्छंदपणे उडून देऊ या l

लोचाणी प्रसन्नता अनुभवूया l

 पक्ष्यांना घरटी बांधू द्या l

अंडी घालून संख्या वाढू द्या l

प्रत्येकाने एक झाड लावूया l

निसर्ग हिरवागार करूया l



दोरी बांधून झोका घेऊया l 

मस्त आनंद लुटुया l

झाडावर चढून बसुया l

निसर्गातून प्रदूषण घालवूया l

प्रत्येकाने एक झाड लावूया l

निसर्ग हिरवागार करूया l



निसर्गाचे रक्षण करूया l

ऑक्सिजन त्यांना सोडूद्या l

उन्हाळ्यामध्ये विसावा घेऊया l

 थंडावा ,गारवा मिळऊ या l

प्रत्येकाने एक झाड लावूया l

निसर्ग हिरवागार करूया l



आठवण मागेठेऊ या l

 वर्षां नु वर्ष तेउभे राहू द्या l

पावसाचे संतुलन राखूया l

धरती मातेचा आशीर्वाद घेऊया l

प्रत्येकाने एक झाड लावू या l

 निसर्ग हिरवागार करूया l



पुण्य खूप कमावून या l

मनःशांती भरपुर मिळवूया l

झाडाखाली शांत बसू या l

गाढ निद्रा घेऊ या l

प्रत्येकाने एक झाड लावूया l

निसर्ग हिरवागार करूया l



एक तरी झाड लावूया l

मानवता धर्म जोपासुया l

स्वर्गीय सुख मिळवूया l 

जन्माचे सार्थक करूया l

प्रत्येकाने एक झाड लावूया l

 निसर्ग हिरवागार करूया l


Rate this content
Log in