Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankita Kulkarni

Others

3  

Ankita Kulkarni

Others

उठा जागे व्हा

उठा जागे व्हा

1 min
348


पहा पहा पहाट झाली ,

उजेडाला सुरुवात झाली l


बघा बघा सकाळ पण झाली ,

सुर्याची कोवळी किरणे पसरली l


बघता बघता दुपार पण झाली,

गरम गरम चटकदार उन्हे पसरली l


बघता बघता अहो संध्याकाळ पण झाली,

थोडी शांतता, थोडी सावली पसरली l


ही बघा ,म्हणता म्हणता रात्र पण झाली,

सर्वत्र अंधाराची, काळोखाची छटा ही पसरली l


म्हणता म्हणता मद्य रात्र ही झाली,

काळ्याकुट्ट अंधाराची भवताली जाळी पण पसरली l


हेच तर आपले आयुष्य आहे ,

म्हणता म्हणता सकाळची कधी मद्य रात्र होईल कळणारच नाही l

 

मजा करून, हसून, मौज,मस्ती करून,जगून घ्या,

वेळ हातातून कधी निसटूली कळणारच नाही l


जागे व्हा,जगा,आनंदी राहा ,स्वतः जगा,

दुसऱ्यांना पण जगवा, स्वतःचे ,

      लाड करा आणि दुसर्यांचेही l


आयुष्याकडे डोळे उघडे करून पहा,

दुसऱ्यांनाही शिकवा पाहायला,जगायला l


आपल्या जीवनाचे सार्थक होईल,

काही चांगले केल्याचे समाधान होईल l


पाहा रात्रीची निद्रा ही कशी शांत,समाधानी लागली ll



Rate this content
Log in