STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics

3  

Prashant Shinde

Action Classics

सत्व परिक्षा...!

सत्व परिक्षा...!

1 min
119

सत्व परीक्षा

आज माझ्या जीवनाची

सत्व परीक्षा आहे

परीक्षेसाठी मी माझ्या

दैवताच्या चरणाशी उभा आहे

आज वरच्या प्रामाणिक पणाची

आज कसोटी लागणार आहे

आईच्या मायेचा साक्षात्कार

आज मला घडणार आहे

दूर वरचे कार्य माझे

आईच स्वतः करणार आहे

मला पुन्हा एकदा

कवेत मायेने ती घेणार आहे

लक्ष्मी माझ्या घरची

माझ्या घरीच सदैव राहणार आहे

लेकराचा तिच्या ती

भाग्योदय करणार आहे

स्वाधीन असे काही नसताना

सारे खेचून ती आणणार आहे

सुखा समाधानाने सदा

माझ्या घरी ती निरंतर राहणार आहे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action