STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Inspirational Others

3  

Sumit Sandeep Bari

Inspirational Others

स्टोरीमिरर (एस.एस.डब्ल्यू.सी.)

स्टोरीमिरर (एस.एस.डब्ल्यू.सी.)

1 min
498

साहित्यिकांचे व्यासपीठ आहे स्टोरीमिरर,

अनेक कंपनीज आहेत त्यांचे पार्टनर, 


क्लब महिंद्राच्या साथीने 

आयोजित केली एक स्पर्धा,

साहित्यिक विद्यार्थी व शिक्षक

यांच्यासाठी आहे ही स्पर्धा. 


स्पर्धेचे नाव आहे 

स्टोरीमिरर स्कूल रायटिंग कॉम्पिटीशन थ्री,

स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही

निशुल्क अशी स्पर्धा ही. 


एक नाही दोन नाही 

एकूण भाषा आहेत दहा,

साहित्याला लिमिट नाही

साहित्य टाकत राहा. 


तिसरी ते सातवी,आठवी ते बारावी

व शिक्षक असे तीन गट,

स्पर्धा ही उत्तम आहे 

घ्या सहभाग पटापट. 


स्पर्धेत साहित्य काय टाकावे 

ऑडिओ,चारोळी,कविता,कथा टाका,

पण साहित्य स्वरचित हवे

दुसऱ्यांचे चोरू नका. 


स्पर्धा म्हटली तर बक्षीस आले

तर बक्षिसांचे प्रकार तीन,

विद्यार्थ्यांना मेडल,शिक्षकांना ट्रॉफी

व क्लब महिंद्राकडून हॉलिडे ट्रीप.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational