STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Inspirational

4  

Mahesh V Brahmankar

Inspirational

स्टोरी मिरर

स्टोरी मिरर

1 min
328

माझ्या आयुष्यात गत वर्षी झाले स्टोरी मिररचे पदार्पण!

साहित्यिक म्हणुन ख्याती झाली सर्वदुर, धन्यवाद स्टोरीमिरर!!

सामान्यांना असामान्यता देनारी स्टोरीमिरर एक धुरा!

अनेक कथा कवितांंनी, स्टोरीमिररने मज रोवला मानाचा तुरा


स्टोरीमिरर एक स्पर्धांचा खजिना!

कलेला प्रोत्साहन देण्याची ही एक ज्ञानरुपी साधना!!

प्रमाणपत्र असो की चषक असो आम्हा मिळते प्रोत्साहन!

मी एक विद्यार्थी, ज्ञानार्जनासोबत करतोय ज्ञान दान


ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते!

ज्ञानाची ही व्याख्या!!

माझ्यासाठी स्टोरिमिरर एक अभिमान!

उद्याचा मी होईल आदर्श नागरिक , हाच माझा स्वाभिमान


जे न देखे रवी!

ते देखे कवी!!

धन्यवाद स्टोरीमिरर!

कल्पकता पोचली यशरूपी शिखराला,

करितो आम्ही तुमचा आदर


साहित्यिक झालो!

आनंद गगनात मावेना!!

स्टोरीमिरर एक साहित्यिकांची सांगड!

नवनविन साहित्यिकांना घडविण्याचे हे एक साधन


बघता  बघता 2८0 झाल्या पोस्ट!

स्टोरीमिरर ने केले मज घोषित लिटररी कलोनल!!

साहित्यिक कर्नल झालो आले अंगी शहारे!

भारतमातेचा झालो मी सैनिक वाहती ज्ञानरुपी वारे


या, मित्रहो ! बनु स्टोरीमिररचे सदस्य!

कथा ,कविता, सुविचार लिहिण्याचे हे उत्तम साधन!!

ज्ञानाची ही सांगड!

आदर्श विद्यार्थी अन उद्याचे आदर्श नागरिक बनु आपण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational