STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

1 min
1.1K


स्त्रीशक्तीचा महिमा अपरंपार

दोन्ही घरांचा करी उद्धार


राणी झाशीची लक्ष्मीबाई

रणांगणावर शत्रूला लढा देई


थोर आहे माऊली जिजाबाई

स्वराज्याच्या संस्काराने घडविले राजे शिवाजी


स्त्रीशिक्षणासाठी लढा देई सावित्रीबाई फुले

दगड शेणाचा मारा साहून करी कर्तव्य पुरे


भारतात आल्या मदर तेरेसा

अनाथ, गोरगरीब आणि रुग्णांची करावया सेवा


स्त्रीशक्तीचा महिमा अपरंपार

शक्ती, संस्कार, कर्तव्य, माणुसकीचा आहे सार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational