STORYMIRROR

Revati Shinde

Inspirational

3  

Revati Shinde

Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
235

स्त्री नाही अबला

ती तर आहे सबला

कधी तडजोड तर

कधी संघर्ष 

कधी कुढत तर

कधी लढत

सुरु तिची यशस्वी वाटचाल

सारे घाव सोसून

करी स्वागत हसून

ती कशी अबला

ती तर आहे सबला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational