STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
233

स्त्री शक्ती ही तुझी कहाणी

तूच होशी झाशी

जिजाऊ ही तूच

हाती घेऊन पुस्तक पाटी

सावित्रीचे रुप तू

डोंगर माथ्यावर चढणारी हिरकणी तू

महिषासुराचा वध करणारी दुर्गा भवानी ही तूच

तूच किरण बेदी तूच सानिया

तुझ्या सामर्थ्यापुढे

झुकते सारी दुनिया...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational