STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

स्त्री भ्रूणहत्या

स्त्री भ्रूणहत्या

1 min
1.0K


स्त्री भ्रूणाला

देऊ नका छेद

नसावा भेद

दोघांमध्ये.


वंशाचा दिवा

का हवाच तुम्हा

जन्मास आम्हा

यावयाचे.


सासर माहेर

दोन्ही घरची शान

ठेवा भान

सदोदित.


करा मान्य

मुलगा मुलगी समान

करिती महान

कार्य.


थांबवा भ्रूणहत्या

दिवा ,पणती अनमोल

राखा समतोल

निसर्गाचा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational