मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा
कुटुंबाची धुरा सांभाळते समर्थ खांद्यावर गाजवुन सर्वक्षेत्र साठवुन वेदना उरावर कुटुंबाची धुरा सांभाळते समर्थ खांद्यावर गाजवुन सर्वक्षेत्र साठवुन वेदना उरावर
ए आई ए आई मला जगात येऊ दे हे सुंदर सुंदर जग मला डोळ्याने पाहू दे ए आई ए आई मला जगात येऊ दे हे सुंदर सुंदर जग मला डोळ्याने पाहू दे
चारोळी, स्त्रीभ्रूण हत्या, विरोध चारोळी, स्त्रीभ्रूण हत्या, विरोध
थांबवा भ्रूणहत्या दिवा ,पणती अनमोल राखा समतोल निसर्गाचा. थांबवा भ्रूणहत्या दिवा ,पणती अनमोल राखा समतोल निसर्गाचा.
स्वप्न पाहिले मी आई या जगात यायचे तुझ्याकडून माझे सारे लाड पुरवून घ्यायचे स्वप्न पाहिले मी आई या जगात यायचे तुझ्याकडून माझे सारे लाड पुरवून घ्यायचे