सर्वश्रेष्ठ ( चारोळी )
सर्वश्रेष्ठ ( चारोळी )
फक्त लागे करावे एकच
स्वतःला सर्वश्रेष्ठ करण्यास
न अवलंबता कोणावर
शिकावे एकटयाने लढण्यास
फक्त लागे करावे एकच
स्वतःला सर्वश्रेष्ठ करण्यास
न अवलंबता कोणावर
शिकावे एकटयाने लढण्यास