Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Revati Shinde

Inspirational

2  

Revati Shinde

Inspirational

सप्तपदी

सप्तपदी

1 min
67


पाऊल पहिलं 

पहिलं पाऊल टाकतानाअडकळशीलआता माहेर दूर होणार या भावनेने मन हेलावेल पण क्षणभरच आई-बाबांच्या चेहर्‍यावरील आनंद, समाधान तुझी वाट मोकळी करतील

 पाऊल दुसरं

 विश्वासाने टाक सुखदुःखात साथ देणारा जोडीदाराचा प्रेमळ स्पर्श तुझ्यासोबत असेल

 पाऊल तिसरं

 नवी नाती निर्माण करणारं असेल.नाती बदलतील पण भावना नाही हे लक्षात ठेव

 पाहूल चौथं

 नवीन वास्तूत प्रवेश करणारं असेल जशी या वास्तूने साथ दिली तशीच ती हि देईल ह्याची खात्री पटेल

 पाऊल पाचवं

संसाराचे स्वप्न साकार करणारं, काहिचं आव्हानांचअसेल पण डगमगू नकोस बाप्पांची साथ असेल, पुढे जा

पाऊल सहावं

जुन्या आठवणी पुसून भविष्याकडे झेप घेण्याचं असेल यशस्वी हो

पाऊल सातवं

निसर्गाने तुला जे स्त्रीत्व बहाल केलंय ते सार्थक करण्याचं असेल त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational