स्पर्श तूजा होता
स्पर्श तूजा होता


स्पर्श होतहोता
अलगद राहुनी गेली
आठवनीचा सडा अंगणात राहूनि गेला
दुरून बावरी हसून लाजरी
भिजलीच नाही तुजी सखी
अबोल गंध मज भिजवून गेला
वाट पाहत थकलेले
नयन थबकलेच नाही
झटकून टाकली धूळ स्वप्नांची
तरी संचित किंचित उरले काही
मी शब्दात अडकले
तू बोलून गेला
मी होऊनि गेले तुजी सखी