Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Shekhar Chorghe

Tragedy


1.2  

Shekhar Chorghe

Tragedy


संपली माझी कविता

संपली माझी कविता

1 min 1.2K 1 min 1.2K

ओठांत शब्द ना राहिले मनात कविता न राहिली

राहिली तू ना माझी तुझी आठवण माझी न राहिली

मनातील भाव सारे टाकले विझवून मी

पेटण्या आसमंत सारे एकही धग जीवंत न राहिली

मनातील पक्षी अता घरट्यातच कैद झाला

भटकण्या मनसोक्त त्याला कोणतीच पोकळी न राहिली

सारेच सूर तुझ्या नकारात संपले त्यांना सादही ना राहिली

आज संपली माझी कविता, ती कविता माझीच. माझी न राहिली


Rate this content
Log in

More marathi poem from Shekhar Chorghe

Similar marathi poem from Tragedy