🤩ऋचा lyrics
Children
हट्ट करण्याचे दिवस संपले
लटकेच रुसण्याचे दिवस संपले
पाठीत धपाटा बसण्याचे दिवस संपले
आईच्या कुशीत झोपण्याचे दिवस संपले
भातुकलीचा डाव मांडण्याचे दिवस संपले
लपाछपी खेळायचे दिवस संपले
कोरोना चा कहर
कधी कधी वाटतं
नवीन वर्ष -20...
कोरोनाची शृंख...
वाह रे माणसा!
आई
पृथ्वीचं संरक...
तो अलवार भिजव...
Prompt 4 ... ...
माफ कर चिऊताई
जंगलात भरली प्राण्यांची सभा मनसोक्त खेळण्याची मिळाली मुभा.... जंगलात भरली प्राण्यांची सभा मनसोक्त खेळण्याची मिळाली मुभा....
ते लहानपण हळूच माझ्या हातून निसटून गेलं ते लहानपण हळूच माझ्या हातून निसटून गेलं
सकाळी-सकाळी गाईचे दुध पाठव रे, माझ्या मराठी मातीत मला खेळव रे, सायंकाळी आईच्या कुशीत झोपव रे, लहा... सकाळी-सकाळी गाईचे दुध पाठव रे, माझ्या मराठी मातीत मला खेळव रे, सायंकाळी आईच्या...
ईश्वराने सार्थक केला तिच्या जन्माचा ईश्वराने सार्थक केला तिच्या जन्माचा
घरी आल्यावर हमसून रडला आईला मारून मिठी तू देव आहेस का विचारु लागला... का करते इतकं सगळं माझ्यासाठी? ... घरी आल्यावर हमसून रडला आईला मारून मिठी तू देव आहेस का विचारु लागला... का करते इत...
नजर पडताच कळीवर.. भुंग्याने.. क्षणात टिपले तिला अलगद.. नजर पडताच कळीवर.. भुंग्याने.. क्षणात टिपले तिला अलगद..
जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले
छोटी नाजूक चिऊताई, कायम तिला भलतीच घाई, छोटी नाजूक चिऊताई, कायम तिला भलतीच घाई,
सहल असतो फेरफटका सहल असतो फेरफटका
मोर ससा हत्ती मजेत राहती।। किलबिल पक्षी हळूच पाहती जंगल सफारी ... मोर ससा हत्ती मजेत राहती।। किलबिल पक्षी हळूच पाहती ...
चिमण्यांची शाळा, कावळे गुरुजी, बालगीत चिमण्यांची शाळा, कावळे गुरुजी, बालगीत
ससोबा आमचे भित्रे छान काढायचे चित्रे. जेव्हा भरायचे रंग सारे रंगायचे अंग. ससोबा आमचे भित्रे छान काढायचे चित्रे. जेव्हा भरायचे रंग सारे रंगायचे अंग.
सकाळी बाळाला उठवणे, बालगीत सकाळी बाळाला उठवणे, बालगीत
बडबडगीत, बाळ, खेळ, श्रीकृष्ण, चिऊ काऊ बडबडगीत, बाळ, खेळ, श्रीकृष्ण, चिऊ काऊ
परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंगणात स्ट्राॅबेरीचे मळ... परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंग...
करू आता घाई चल रे मित्रा, शाळेत भरली अक्षर जत्रा. करू आता घाई चल रे मित्रा, शाळेत भरली अक्षर जत्रा.
बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई. बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई.
खारुताई गं खारुताई किती गं तू चपळ बाई खाली वर करुन करुन थकवा कसा येत नाही खारुताई गं खारुताई किती गं तू चपळ बाई खाली वर करुन करुन थकवा कसा येत नाही
बालगितात गोगलगाय बालगितात गोगलगाय
गावात आली सर्कस जम्बो... गावात आली सर्कस जम्बो...