STORYMIRROR

Tukaram Biradar

Inspirational

3  

Tukaram Biradar

Inspirational

संकटे

संकटे

1 min
178

संकटांना कधीही घाबरायचे नसते,

संकटे पाहून पळून जायचे नसते,

 संकटांना विघ्न समजायचे नसते, 

संकटांना संधी समजायचे असते,

संकटातून माणूस खूप काही शिकतो,

संकटातून माणसास दिशा मिळते,

संकटातून माणसास माणूसपण येते,

संकटे पाहून दूर व्हायचे नसते,

संकटातून तावून सुलाखून यायचे असते,

संकटे माणसास शहाणे करते,

संकटात आपले कोण हे कळते.

संकटातून माणूस हुशार होतो...... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational