STORYMIRROR

Dipali patil

Inspirational

2  

Dipali patil

Inspirational

संचय

संचय

1 min
3.0K


संचय धनाचा हितकारी 

उपयोगी सदा आलाय 

हेचि नित्य सत्य जाणू 

परी कष्टाने जे कमावलेय 


शापित धन दुःखकरी 

दोष आपणा मनी लावे 

कोण जाणे नशीब आपले 

काय काय लागे गमवावे 


Rate this content
Log in