STORYMIRROR

Savita Kale

Inspirational

3  

Savita Kale

Inspirational

संचारबंदी हीच संधी

संचारबंदी हीच संधी

1 min
641

देश झाला लॉकडाऊन

आणि मी घरात

पिंजऱ्यात प्राणी राहतात कसे

विचार आला मनात


रोज बाहेर पडण्याची

सवय झाली होती

आज पावले अदृश्य बेडीत

घरात अडकली होती


संचारबंदीला बनवली संधी

आठवणी ताज्या करण्याची

मग काय मैफिलच रंगली

घरातल्या माणसांची


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Inspirational