समुद्र_किनारा...
समुद्र_किनारा...
समुद्र_किनारा...
चार चौघामध्ये एकट बसण्यापेक्षा,
कधी कधी तरी समुद्र किनाऱ्यावर...
आठवणींना घेऊन बसावं,
आयुष्य जास्त सुंदर दिसेल...
आपल्याला कोण हवंय यापेक्षा,
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं.
समुद्र_किनारा...
चार चौघामध्ये एकट बसण्यापेक्षा,
कधी कधी तरी समुद्र किनाऱ्यावर...
आठवणींना घेऊन बसावं,
आयुष्य जास्त सुंदर दिसेल...
आपल्याला कोण हवंय यापेक्षा,
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं.