सुगंध...
सुगंध...
भेटतो ती मला
भेटतो मी त्याला
समजून घेतो ती मला
समजून घेतो मी त्याला
फसवत ती मला नाही
फसवत मी त्याला नाही
बगते ती मला
बगतो मी त्याला
ऐकते ती पण
ऐकतो मी पण
नाकारत ती पण नाही
नाकारत मी पण नाही
आयुष्य हे असंच आहे
खुप साऱ्या सुगंधाने भरलेले
जगावे ती माझ्यासाठी
जगावे मी तिच्यासाठी
सोबत ती असावी सुगंधासारखी
सोबत मी असावा सुगंधासारखा
असावे ती रात्री फुलणार्या रताराणी सारखी
अविरत सुगंध पसरवत...
असावे मी दिवसा फुलणार्या मंन्दारम् सारखं
अंतरात सुगंध पसरवत...