निसर्ग
निसर्ग
मी तुझा उगम आहे,
मी तुझं सत्य आहे,
तुझ्या हास्यामागचा मी आनंद आहे,
मी तुझ्या यशाचा संघर्ष आहे,
स्वतःवर प्रेम करण्यापूर्वी मीच तुझ्यावर प्रेम करतो,
मी तुझ्या आयुष्याचा 'निसर्ग' आहे
मी तुझा उगम आहे,
मी तुझं सत्य आहे,
तुझ्या हास्यामागचा मी आनंद आहे,
मी तुझ्या यशाचा संघर्ष आहे,
स्वतःवर प्रेम करण्यापूर्वी मीच तुझ्यावर प्रेम करतो,
मी तुझ्या आयुष्याचा 'निसर्ग' आहे