प्रेम हे...
प्रेम हे...
1 min
136
प्रेम हे मातेच्या दुधात असतं
प्रेम हे पिताच्या रक्तात असतं
प्रेम हे पुत्राच्या कर्तृत्वात असतं
प्रेम हे बहिणीच्या राखीत असतं
प्रेम हे भावाच्या भेटीत असतं
प्रेम हे शिक्षकाच्या गुरुकृपेत असतं
प्रेम हे प्रेमिकेच्या विश्वासात असतं
प्रेम हे शेवटी प्रेमचं असतं....
थोडक्यात...
प्रेम हे एक नजर
हृदयाला भिडणार व भेदणार असतं...
प्रेम हे एक श्वास
कधीही न संपणार असतं...
