STORYMIRROR

Ankita Akhade

Drama Inspirational

3  

Ankita Akhade

Drama Inspirational

स्मशाने भरली पण मृत्यू बाकी

स्मशाने भरली पण मृत्यू बाकी

1 min
252

हार कोणी नाही मानली

पण प्रयत्न अजून चालू आहे

स्मशाने भरली पण मृत्यू बाकी आहे 


थकले सर्वजण पण थांबले कोणी नाही 

देश परत चालू होणार आहे

स्मशाने भरली पण मृत्यू बाकी आहे


हॉस्पिटलमध्ये मार्केटसारखी गर्दी आहे 

येणारे कमी असले तरी जाणारे जास्त आहे 

स्मशाने भरली पण मृत्यू बाकी आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama