STORYMIRROR

Nilesh Jadhav

Inspirational

3  

Nilesh Jadhav

Inspirational

समरांगणीचा शिवसुर्य

समरांगणीचा शिवसुर्य

1 min
206

सह्याद्रीच्या डोंगरावर

समरांगणीचा शिवसुर्य उगवला.

अन्यायाच्या काळोखाला भेदत

तो जाणता राजा जाहला....


मोडून गुलामीचे साखळदंड

तोडले सगळे बंदीपाश.

उलथवून सर्व क्रुरकर्मी

केला पापाचा नाश


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational