स्मित
स्मित
तुझ्या स्मिताचा मी झालो कायल,
तुझ्या तिरप्या नजरेने मला केले घायल.
छ्न-छ्न वाजते तुझी चांदीची पायल,
पायलच्या छंकाराने सुटतो माझ्या तोल.
मंद हसण्यासोबत कधी काहितरी बोल,
मनात दडलेले रहस्य कधीतरी खोल.
तुला बघुन कां मंदावते माझी चाल ?,
तुझे हे छंद नक्कीच करणार मला प्रेमीपागल.
तुझ्या स्मिताने बिघडवली माझी चाल,
कधीतरी घरी येवुन बघ कशे झाले माझे हाल.
अर्धगोलाकार तुझी लट दाखवते कमाल,
हसत्या गालातील खळीची वेगळीच धमाल.
बागेच्या वाटेने चुकव कधी तुझी चाल,
तुझ्या स्वागतासाठी उगवले रंगबिरंगी फुल.
तुझ्या स्मिताची मला लागली चाहुल,
कधी ये माझ्या सोबत गाऊ प्रितीचे गाने युगल
