STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Abstract

3  

Asmita prashant Pushpanjali

Abstract

सिढी कल्पनेची।

सिढी कल्पनेची।

1 min
660

हा कोण चित्रकार,

निघाला चित्र रंगवायला।


हा कोण शिल्पकार

निघाला शिल्प घडवायला।


नव उमेदीचा, नवतरूण

 हा कोण स्वप्नकार 

निघाला स्वप्न बघायला।


आकाशी या गवसणी घालून

हा कोण भास्कर

निघाला गगनास मिठी मारायला।


गगनपार ही सिढी कल्पनेची

हा कोण जलपटू 

निघाला नभ तरायला।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract