Kshitija Kulkarni
Abstract
श्वास थोडा गुदमरत राहतो
थोडा करत हळूच पसरतो
धकाधकीच्या जीवनात जरा पकडुन
जपणारे जपती त्यास अजून
लहरींच्या विश्वात घट्ट बसतो
घट्ट असून धागा सुटतो
मोकळा होत रमतो तिथच
कोंडणारा कोलमडतो हळू इथच
त्याचा खेळ सुरू असतो
वेळ येताच पटकन निघतो
कर्म
मन
रंग पांढरा
पाते
थेंब आसवांचे
नक्षत्र
आवाज
ठिणगी
रेघ
असंख्य स्मृतिपटलांचा हा उधाणलेल्या लाटांचा पदन्यास असंख्य स्मृतिपटलांचा हा उधाणलेल्या लाटांचा पदन्यास
जेव्हा कुठलाच मिळत नाही प्रतिसाद अंतर्मनातून ,,,, जेव्हा कुठलाच मिळत नाही प्रतिसाद अंतर्मनातून ,,,,
लाल केशरी मारा तो किरणांचा लाल केशरी मारा तो किरणांचा
प्रत्येकाच्या मनात असते एक भावना। भोग भोगले किती सोसल्या इथे यातना। व्यथा यातना, अनुभवांना, इथ... प्रत्येकाच्या मनात असते एक भावना। भोग भोगले किती सोसल्या इथे यातना। व्यथा ...
कवितेचे वेड कवितेचे वेड
मानवी मन आणि त्याला सत्याची जाणीव मानवी मन आणि त्याला सत्याची जाणीव
नाट्याचे वर्णन नाट्याचे वर्णन
स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका
घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य
नागरिक म्हणून जगत असताना केवळ आणि केवळ देशाच्या उन्नतीचाच विचार डोक्यात असावा हे सांगणारी कविता नागरिक म्हणून जगत असताना केवळ आणि केवळ देशाच्या उन्नतीचाच विचार डोक्यात असावा हे...
एकांतवास एकांतवास
सत्याची कास धरलेला माणूस सत्याची कास धरलेला माणूस
बदलत्या काळात पुरुषी विकृत मानसिकतेशी लढण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला बदलण्याची गरज बदलत्या काळात पुरुषी विकृत मानसिकतेशी लढण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला बदलण...
आईचे महात्म्य आईचे महात्म्य
संवेदना जागर्त झाल्याची भावना संवेदना जागर्त झाल्याची भावना
मेहंदी चे वर्णन आणि परिणाम मेहंदी चे वर्णन आणि परिणाम
एकाकी, देवाला मागणे एकाकी, देवाला मागणे
बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन.. बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन..
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध
हरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण्याची किमया स्पष्ट क... हरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण...