STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

2  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

शुभेच्छा

शुभेच्छा

1 min
170

दिला आदर्श तुम्ही आम्हा, आम्ही आदर्श तुमचा घेऊ

आज सेवापूर्ती दिनी, तुम्हा लाख शुभेच्छा देवू,

आदर्श शिक्षक ओळख तुमची, तुम्ही आदर्श अधिकारी

निरोप समयी कंठ दाटून येई, आम्ही पुजतो तुम्हा अंतरी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational