STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Romance Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Romance Inspirational

मला असं वाटतंय

मला असं वाटतंय

1 min
0

मला असं वाटतंय...

 कधी तरी प्रेमानं तू जवळ माझ्या यावं,
मिठीत तुला घेऊन तुझं गोड चुंबन घ्यावं

 मिटावेत डोळे दोघांनी हळूवार मिठी घट्ट व्हावी नी बेधुंद व्हावं
 हवाहवासा तो जादूई स्पर्श रोम रोम दोघे हर्षून जावं

 एकमेका लागावी कायम ओढ अतृप्त आत्म्यास या तू तृप्त करावं

 व्हावेत दोन देह हे एक प्रेमावर आपल्या जळतील लोक मला हवं ते स्वर्गसुख तू द्यावं प्रेम सागरात दोघं रंगुन जावं...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract