शुभेच्छा
शुभेच्छा
काव्य, गायनी यशस्वी
कर्मामधे मग्न सखी
कर्मयोगी पुरस्कारासी
निवड सार्थ गुणवती
विनयाचे कोंदण लाभे
तुझ्या यश किर्तीला
सार्थ अभिमान तुझा
पवार कुटुंबाला
असेच यश किर्ती लाभो
सखे तुजला उदंड
त्रिवार अभिनंदन तुझे
रहावे कलासक्त अखंड
काव्य, गायनी यशस्वी
कर्मामधे मग्न सखी
कर्मयोगी पुरस्कारासी
निवड सार्थ गुणवती
विनयाचे कोंदण लाभे
तुझ्या यश किर्तीला
सार्थ अभिमान तुझा
पवार कुटुंबाला
असेच यश किर्ती लाभो
सखे तुजला उदंड
त्रिवार अभिनंदन तुझे
रहावे कलासक्त अखंड