श्रीराम...
श्रीराम...
एक पत्नी एक वचनी
अवतार प्रभूरामाचा,
पुत्र असा तो
अयोध्येच्या दशरथाचा.
भरतास बसवूनी गादीवरी,
देवूनी पादुका हातावरी.
आठवण मनी ही कैकयीची,
सोबत ती लक्ष्मण सीतेची.
करण्या पूर्तता वचनांची,
वनवासी निघाली स्वारी रामाची.
