किर्तिवंत राजा (द्रोण काव्य)
किर्तिवंत राजा (द्रोण काव्य)
जगी महान राजा....
राजे छत्रपती
जाणता राजा....
कुलवंत
हा राजा...
शूर
हो........!
शिवबा ते जन्मले.....
पोटी जिजाबाई
हो आनंदले.....
शहाजी ते
झालेले.....
खुश
ते......!!
स्वराज्याची प्रतिज्ञा.....
भवानी मातेची
होती हो आज्ञा.....
करावीत
ही प्रज्ञा.....
आज
श्री.......!!!
कीर्ती ज्याची महान.....
पुत्र तो जिजाऊचा
स्त्रीयांचा मान......
करुनिया
नमन.....
सदा
हो.......!!!!
