STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

प्रसिद्धीची हाव

प्रसिद्धीची हाव

1 min
253

नको गड्या वाटून घेऊ

प्रसिद्धीची अशी हाव

हांजीहांजी करण्यातच

होतेय तुझी धावाधाव


बनून खरे साहित्यिक 

ठेव तू सरावाची प्राज्ञा

तयारी शिकण्यासाठी

मानुन गुरूचीच आज्ञा


निग्रह कर सातत्याचा

अभ्यासाचा असे ठेवा

चढता यशाची शिखरे

मिळेलच पुर्ततेचा मेवा


संयम सहनशक्ती असे

बाणव लिहिण्याचे बळ

मिळेल तुला योग्य पद

नको फुकाची वळवळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational