STORYMIRROR

Amit Bhagunde

Inspirational

3  

Amit Bhagunde

Inspirational

शोध

शोध

1 min
11.8K

शोध आत्मविश्वासाचा

स्वतःच्या पायावर उभे 

राहून नवीन काहीतरी

करुन दाखवण्याचा


शोध सुप्त गुणांचा 

नव्याने उभारी घेऊ 

पाहणाऱ्या युवक, 

युवतींचा


शोध स्वतःवरील मेहनतीचा

हळूहळू सारे विश्व कवेत

घेण्याचा


शोध मान-सन्मानाचा

प्रत्येकासाठी आदरभाव 

व्यक्त करण्याचा


शोध आपल्यातील आपला

मनाने व बुद्धीने 

परिपूर्णतेकडे वळण्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational