STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

शंभूराजे....

शंभूराजे....

1 min
180

जगातील बालसाहित्यिक पहिले, 

वयाच्या चौदाव्या वर्षी

सातशतक, बुधभूषण ग्रंथ लिहिले... 

शंभूराजे... 

पहिले बुलेटप्रूफ जॅकेट केले तयार, 

१४० लढाया लढणारे व सर्व जिंकणारे

अव्दितीय याेध्दा व तारणहार.... 

शंभूराजे... 

स्वराज्यातील पहिले युवराज, 

आठ भाषांवर प्रभुत्व असणारे

दुसरे छ्त्रपती आमचे सरताज.... 

शंभूराजे... 

महापराक्रमीयाेध्दा, चारित्र्यसंपन्न, निव्यसॆनी

संस्काराचे मूतीॅमंत उदाहरण

प्रजावत्सल, स्वराज्याचं धाकलं धनी... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational