शल्य
शल्य
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
गर्द हिरव्या वाटेवरती
वाट कुुुणची पहाते
हरवलेले प्रेम पुन्हा
परतुन कधी का येेेते
खदखद रहाते
मनात कितीही
मनात साठूून रहाते
विसरुन जावे म्हणता
तरीही आठवण मागून येते
पााठलाग ती सोडत नाही
मनात राहून जाते
व्यर्थ गाळते अश्रू कशाला?
पहाण्यास कुणी येेेते?
एक होते खरे परंतु
दु:ख हे वाहून जााते
काळ लोटला किती तरीही
शल्य हे सलतच रहाते