सहज न कळणारा
सहज न कळणारा
रिमझिम झरणारा
तो पाऊस छळणारा
स्मृतींवर झुलणारा
सहज न कळणारा
रानीवनी खुलणारा
तो हृदयी सलणारा
मनोमनी भरणारा
नि अंतरी जळणारा
रिमझिम झरणारा
तो पाऊस छळणारा
स्मृतींवर झुलणारा
सहज न कळणारा
रानीवनी खुलणारा
तो हृदयी सलणारा
मनोमनी भरणारा
नि अंतरी जळणारा