शिक्षकाचा धर्म
शिक्षकाचा धर्म

1 min

275
वसा घेत आजन्म ज्ञानामृताचा ।
मुळारंभ ज्या कारणे जीवनाचा ।
न लोभी असे तो प्रसिद्धी-धनाचा ।
जगी श्रेष्ठ जो धर्म तो शिक्षकाचा ।।